Managed by PACE AUTOMATION LTDKnowledge Partner SEED Infotech Ltd.

सुविधा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा एकाच कॅम्पसमध्ये.

सुसज्ज प्रयोगशाळा

प्रत्येक शाखेसाठी प्रॅक्टिकल लॅब व आधुनिक उपकरणे.

वर्कशॉप

हँड्स-ऑन प्रशिक्षणासाठी सुसज्ज वर्कशॉप.

कॉम्प्युटर लॅब

अद्ययावत संगणक व सॉफ्टवेअरसह कॉम्प्युटर लॅब.

ग्रंथालय

संदर्भ पुस्तके, जर्नल्स व अभ्यास साहित्य.

वाय-फाय कॅम्पस

शिक्षणासाठी इंटरनेट सुविधा.

वाहतूक सुविधा

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व नियमित बस सेवा.

कमवा व शिका

शिकत असताना कामाचा अनुभव मिळवण्याची संधी.

सुरक्षित कॅम्पस

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण.

एक वेळ प्रत्यक्ष भेट द्या!

मगच निर्णय घ्या — तुमचा निर्णय आयुष्य बदलून टाकेल!

कॉल कराव्हॉट्सअ‍ॅपअर्ज करा