Admissions Open 2026
10 वी नंतर Diploma Engineering — प्रवेश प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती.
5
डिप्लोमा शाखा
30
प्रति शाखा जागा
150
एकूण प्रवेश क्षमता
प्रवेश प्रक्रिया
- 1
ऑनलाइन प्रवेश चौकशी अर्ज भरा
- 2
आमची टीम तुम्हाला कॉल करेल
- 3
शाखा निवड व मार्गदर्शन
- 4
कागदपत्रे पडताळणी व प्रवेश निश्चिती
पात्रता
- 10 वी (SSC) उत्तीर्ण विद्यार्थी पात्र
- 10 वी नंतर थेट द्वितीय वर्ष नाही — प्रथम वर्ष प्रवेश
- सर्व शाखांसाठी प्रत्येकी 30 जागा
आवश्यक कागदपत्रे
- 10 वी गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला (LC)
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो

