कॉम्पिटंट मिलिटरी अकॅडमी, भोसे
Engineering, Medical आणि Defence Career साठी मजबूत तयारी.
भविष्याची भक्कम तयारी
कॉम्पिटंट मिलिटरी अकॅडमी, भोसे ही Engineering, Medical आणि Defence करिअरसाठी मार्गदर्शनासह तयारी, वैयक्तिक मेंटरिंग आणि निवासी अभ्यास सहाय्य देणारी अकॅडमी आहे. खेळ, योग आणि शिस्तबद्ध वातावरणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.
- मार्गदर्शनासह तयारी
- वैयक्तिक मेंटरिंग
- निवासी अभ्यास सहाय्य
- खेळ व योग
- शिस्तबद्ध वातावरण
- करिअर मार्गदर्शन
एक वेळ प्रत्यक्ष भेट द्या!
मगच निर्णय घ्या — तुमचा निर्णय आयुष्य बदलून टाकेल!

